Breking News
रॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खून

कोंढव्यात इराणी महिलेची पर्स चोरीला – अमेरिकन डॉलर, सोन्याची अंगठी लंपास

कोंढव्यात इराणी महिलेची पर्स चोरीला - अमेरिकन डॉलर, सोन्याची अंगठी लंपास

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – खरेदीसाठी गेलेल्या इराणी महिलेची पर्स चोरुन नेल्याची घटना कोढव्यातील कौसरबागेत घडली आहे. पर्समध्ये १०० अमेरिकन डॉलर, भारतीय चलन, तसेच सोन्याची अंगठी असा मुद्देमाल होता. याबाबत ३२ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलांनी बुरधा परिधान केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला बेड्या – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मूळची इराणची असून, व्यावसायिकावर व्हिसावर ती हिंदुस्थानात आली आहे. गेल्या १० वर्षांपासून ती वास्तव्य करत आहेत. महिला २८ फेब्रुवारीला कोंढव्यातील कौसरबागेत असलेल्या नबाब मोहल्लात खरेदीसाठी गेली होती. स्टॉलवर इराणी महिला थांबलेली असताना बुरधा परिधान केलेल्या दोन महिला तेथे आल्या. इराणी महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून दोन महिलांनी पर्स चोरुन नेली. पर्समध्ये १०० अमेरिकन डॉलर, हिंदुस्थानी चलन, सोन्याची अंगठी असा मुद्देमाल आहे पसार झालेल्या महिलांचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी कौसरबाग परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक पंकज खोपडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×