Breking News
टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

माॅडेल काॅलनीत अश्लील कृत्य करणारा गजाआड

अरण्येश्वरमध्ये तरूणावर वार, एकाला अटक

सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्या प्रकरणी अटक

marathinews24.com

पुणे – मोटार चालकाने तरुणींकडे पाहून सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याची घटना शिवाजीनगर भागातील माॅडेल काॅलनीत घडली. या प्रकरणी मोटार चालकाला अटक करण्यात आली. प्रणव केदार वझे (रा. माॅडेल काॅलनी, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वझे याने यापूर्वी अशा प्रकारचे कृत्य केल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

विमानाच्या बाथरूममधून हायड्रोपोनिक गांजाची तस्करी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वझे हा एका महाविद्यालयाच्या परिसरात मोटारीत येऊन थांबायचा. तेथून जाणाऱ्या तरुणींकडे पाहून तो अश्लील कृत्य करायचा. गेले काही महिन्यांपासून तो मोटार स्त्याच्या कडेला लावून अश्लील कृत्य करत होता. महिलेने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर त्याला पकडले. सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. वझे हा एका निवृत्त अधिकाऱ्याचा मुलगा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक वलसे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×