Breking News
विषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब गरजेचा- सभापती किरण तावरेविकसित भारत-रोजगार व आजिविका हमी अभियान (ग्रामीण) योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभराज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभात तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचा सन्मान-सचिन हाकेकेंद्राच्या शाळांनाही नियमांचे बंधन हवे-डॉ. नीलम गोऱ्हेपुरावा मिळू नये म्हणून बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडने रचला कट‘राष्ट्रप्रथम’ ही भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्यांच्या मनात रुजवली-पांडुरंग बलकवडेपुण्यात फ्लाईंग जिप्सी कॅफेवर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची मर्जीअपघातानंतर आर्थिक संकटात; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधारअल्पवयीन पीडित मुलीला उपचारासाठी ८ तास ताटकळत ठेवणे डॉक्टरांना भोवले“एक होतं माळीण” चित्रपटाचा थरकाप उडवणारा टीजर

दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआड

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करणारा गजाआड

पर्वती पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला पर्वती पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, काडतूस जप्त करण्यात आले. अजित सागर कसबे (वय २१, रा. विघ्नहर्ता सोसायटी, आंबेगाव पठार, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कसबे याच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. दहशत माजविण्यासाठी त्याने पिस्तूल बाळगले असल्याची माहिती पोलीस हवालदार महेश मंडलिक यांना मिळाली.

जयराम चाटे-कृष्णा आंधळेच्या साथीदारांकडून तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न – सविस्तर बातमी 

गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, उपनिरीक्षक किरण पवार, पोलीस कर्मचारी प्रकाश मरगजे, सूर्या जाधव, अमित चिव्हे, मनोज बनसोड, राकेश सुर्वे, सद्दाम शेख, अमोल दबडे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×