Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

शेअर ट्रेडींगमधील गुंतवणूक पडली ७० लाखांना

महिलांची सुरक्षा, सन्मान, आणि स्वातंत्र्य ही सामुहिक जबाबदारी- विजया रहाटकर

सायबर पोलीस ठाण्यात सायबर पोलीस ठाण्यात

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी एकाला तब्बल ७० लाख रूपयांचा गंडा घातला आहे. ही घटना ४ जानेवारी ते २५ सप्टेंबर २०२५ कालावधीत वानवडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी ५९ वर्षीय व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक व लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दुकानाचे कूलूप तोडून ७० हजारांची रोकड चोरी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वानवडीत राहायला असून, ४ जानेवारी २०२५ मध्ये सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क साधला होता. शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी केली. विश्वास संपादित केल्यानंतर तक्रारदाराने गुंतवणूकीला प्राधान्य दिले. तब्बल ७० लाख रूपये गुंतवणूक केल्यानंतरही सायबर चोरट्यांनी त्यांना आणखी रक्कम गुंतवणूक करण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×