Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

हत्याराचा धाक दाखवत जबरी चोरी

लक्ष्मी रस्त्यावर महिलेच्या पिशवीतून दागिने चोरीला

लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील संगमवाडी परिसरात रिक्षातून आलेल्या तिघांनी लोखंडी हत्याराचा धाक दाखवत नागरिकाकडील रोख रक्कम जबरदस्तीने लुटल्याची घटना संगमवाडी पार्किंग क्रमांक ३ परिसरात घडली आहे. याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल सुरेश जावळकर (वय ५०, रा. लक्ष्मीनिवास बिल्डिंग, चंदननगर) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

कारागिरानेच मारला डल्ला; गणेश पेठेतून १७ किलो चांदीचे दागिने लंपास – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावळकर हे ३ एप्रिलला रात्री सव्वा आठ वाजता जेवणासाठी जात होते. त्यावेळी रिक्षातून आलेल्या तिघा आरोपींनी त्यांना अडवले. तुषार चव्हाण, रोशन पाटील आणि रोहन घोकशे (सर्व रा. संगमवाडी) या आरोपींनी लोखंडी हत्याराचा धाक दाखवत जावळकर यांच्याकडील १ हजार १०० रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. याप्रकरणी ४ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मीनगर पोलीस तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×