Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात जेष्ठाला ७० कोटींचा घोटाळ्याच्या बतावणीने गंडवले

पोलिसाची केली बतावणी, जेष्ठाला १ कोटींचा गंडा

१८ लाखांची फसवणूक

marathinews24.com

पुणे – आधार कार्डचा गैरवापर करून तुमच्या नावाने दहशवाद्यांनी बँकखाते उघडले आहे. त्याद्वारे तब्बल ७० कोटींचा घोटाळा झाल्याची व्हिडिओ कॉलद्वारे बतावणी करीत सायबर चोरट्यांनी जेष्ठ नागरिकाला १८ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना ८ ते १५ एप्रिल २०२६ कालावधीत हडपसर परिसरातील काळेपडळमध्ये घडली आहे. याप्रकरणी ६४ वर्षीय नागरिकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात मू्ल्यांकन चाचणीची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे काळेपडळ परिसरात राहायला असून, ८ एप्रिलला सायबर चोरट्यांनी त्यांना व्हिडिओ कॉल केला. तुमचे आधारकार्ड वापरून दहशतवाद्यांनी बँकखाते उघडल्याची बतावणी केली. त्यातून तब्बल ७० कोटींचा गैरव्यवहार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये तुम्हाला अटक करण्याचे वॉरंट काढण्यात आल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी तक्रारदाराला १८ लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुतार तपास करीत आहेत.

जेष्ठाची २५ लाखांची फसवणूक

कंपनीचा मेलआयडी असल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी हडपसर परिसरातील ७२ वर्षीय जेष्ठाला तब्बल २५ लाख ४२ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ६ एप्रिल २०२६ रोजी हडपसर परिसरात घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाउसाहेब पाटील तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×