Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात कॉलेज तरुणीचा विनयभंग; भररस्त्यात पकडला हात

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

आरोपीविरुद्ध विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कॉलेजवरून घरी परतणाऱ्या एका अल्‍पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची घटना फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. आरोपीने तिला जबरदस्तीने मोबाईल देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तिचे चुंबन घेऊन पळ काढला. घटनेमुळे शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने फिर्याद दिली असून, पोलिसांनी संकेत संतोष शेंडगे (वय २७, रा. कुर्डुवाडी, सोलापूर) याच्‍यावर गुन्‍हा दाखल केला आहे. दि. १० एप्रिलला सकाळी अकराच्या सुमारास घडली.

वानवडीत मध्यरात्री शटर उचकटले; एक्सपोर्ट कंपनीतून वायर लंपास – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी कॉलेजवरून घरी जात होती. त्यावेळी आरोपीने ल पाठलाग करून तिला थांबवले. “माझ्याशी बोलायचे, नाहीतर तुझ्याकडे बघून घेईन,” अशी धमकी त्याने दिली. तरुणी घाबरलेली असतानाच आरोपीने जबरदस्तीने तिच्या गालाचे ‘चुंबन घेतले. धक्कादायक प्रकारानंतर तरुणीने घरच्यांना माहिती देऊन पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×