Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

काकाने केला पुतणीचा विनयभंग, आरोपीला सोलापूर परिसरातून अटक

पुण्यात महिला पत्रकाराचा विनयभंग

आरोपी काकाला पोलिसांनी सोलापूर परिसरातून केली अटक

marathinews24.com

पुणे – काकाने पुतणीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, काकाला पोलिसांनी सोलापूर परिसरातून अटक केली. याबाबत अल्पवयीन युवतीने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, काकाविरुद्ध बालाकांचे लैंगिक अत्यचाराांपासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो), तसेच विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती कुटुंबीयांसह राहते. ती एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आरोपी काका दोन वर्षांपूर्वी युवतीच्या घरी राहत होता. त्यानंतर तो साेलापूरला मूळगावी कुर्डुवाडी येथे गेला होता. १० एप्रिललया सकाळी अकराच्या सुमारास युवती महाविद्यालयातून घरी निघाली होती. त्यावेळी काकाने तिचा पाठलाग केला. तिला रस्त्यात अडवून विनयभंग केला. या घटनेनंतर युवती घाबरली. तिने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी पसार झालेल्या कुर्डुवाडीतून अटक केली. अटक केलेल्या काकाला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पाेलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×