Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

लोहगाव भागात दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू

डंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

पार्क स्प्रिंग सोसायटीसमाेर भरधाव दुचाकी घसरून अपघात

marathinews24.com

पुणे – भरधाव दुचाकी घसरुन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना लोहगाव भागात नुकतीच घडली. ज्ञानेश्वर दिलीप रोटे (वय ४०, रा. रोटेवाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असे मृ्त्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत रोटे यांची पत्नी स्वाती (वय ३२) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

डेक्कन जिमखाना भागात मध्यरात्री दोन ठिकाणी आग – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार ज्ञानेश्वर रोटे हे १३ एप्रिलला दुचाकीवरुन दुपारी बाराच्या सुमारास लोहगाव भागातील पोरवाल रस्त्याने निघाले होते. त्यावेळी पार्क स्प्रिंग सोसायटीसमाेर भरधाव दुचाकी घसरली. दुचाकीस्वार रोटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन रोटे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघात प्रकरणाची नोंद लोहगाव पोलीस ठाण्यात केली असून, सहायक पोलीस निरीक्षक धामणे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×