Breking News
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहनशिवाजीनगरमधील हाॅटेलमध्ये देहविक्रय

मोटारीची काच फोडून ९ लाखांचे दागिने लंपास

मोटारीतील पावणेदोन लाखांची रोकड चोरीला

चोरट्यांविरुद्ध अलंकार पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मोटारीची काच फोडून चोरट्यांनी ९ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना कोथरूड भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यंनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बलात्काराच्या गुन्ह्यात पसार आरोपी लातूरमधून अटकेत – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्याा माहितीनुसार, तक्रारदार ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे कोथरूडमधील डहाणूकर काॅलनी परिसरात राहायला आहेत. शनिवारी (२ मे) ज्येष्ठ नागरिक हे कोथरूड भागातील एका हाॅटेलमध्ये दुपारी बाराच्या सुमारास जेवण करण्यासाठी गेले होते. वारजेकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी मोटार लावली होती. चोरट्यांनी मोटारीची काच फोडली. मोटारीत एका पिशवीत ठेवलेले नऊ लाख दहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून चोरटे पसार झाला. हाॅटेलमधून ज्येष्ठ नागरिक जेवण करुन बाहेर पडले. तेव्हा मोटारीची काच फोडल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. हाॅटेलच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले असून, पोलीस उपनिरीक्षक घोडके तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×