Breking News
अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण जातीय जनगणनेनंतरच करावे‘चरणसेवा’ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; ४.९६ लाखांहून अधिक वारकऱ्यांना लाभउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बारामती एमआयडीसीमध्ये स्वच्छता अभियानाचा शुभारंभमहिलांची सुरक्षा, सन्मान, आणि स्वातंत्र्य ही सामुहिक जबाबदारी- विजया रहाटकरपुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून १ लाखाहून थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीतरूणाला शेअरमधील गुंतवणूक पडली ५३ लाखांनासराईत दोन किलोमीटर पळाला, बिल्डींगवरही लपलाउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केली ‘र्व्हच्यूअल रिॲलिटी रोड सेफ्टी टॅब लॅब’ची पाहणीउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून विकासकामांची पाहणीट्रकवर आदळून तरुण जखमी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बारामती एमआयडीसीमध्ये स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बारामती एमआयडीसीमध्ये स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त विशेष उपक्रम

marathinews24.com

बारामती – दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बारामती एमआयडीसी परिसरात स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

महिलांची सुरक्षा, सन्मान, आणि स्वातंत्र्य ही सामुहिक जबाबदारी- विजया रहाटकर – सविस्तर बातमी 

यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव, उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, तहसीलदार स्वप्नील रावडे, कार्यकारी अभियंता विजय पेटकर यांच्यासह विविध उद्योगांचे प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

पवार म्हणाल्या, समाजहिताच्या उपक्रमांमधून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याला अभिवादन करण्याचा हा एक अर्थपूर्ण प्रयत्न असून स्वच्छ व सुंदर बारामती घडविण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग घेऊन स्वच्छतेची सवय अंगीकारावी, असे आवाहन श्रीमती पवार यांनी केले.

पाटील म्हणाले, बारामती एमआयडीसी परिसर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी उद्योग, कर्मचारी आणि नागरिकांच्या संयुक्त सहभागातून नियमित स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार आहेत. उद्योग क्षेत्रात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करून पर्यावरण संवर्धनाला चालना देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे ते म्हणाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×