Breking News
दातृत्वाची भावना प्रत्येकामध्ये रुजावी; एकल मातांना मदतीचा प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन – चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादनकसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने फोडली सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडीपुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरारश्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष! हर्षवर्धन फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवात कलाकारांची मांदियाळीशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारराज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा – महापौरसणांच्या माध्यमातून सामाजिक वारसा जपावा; महापौर मंजूषा नागपुरेमहिला पोलिसांसाठी स्वतंत्र समुपदेशन व मदत यंत्रणा उभारावी : डॉ. नीलम गोऱ्हेआदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सन्मान

उधारीवर किराणा माल न दिल्याने महिलेला मारहाण

बिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वार

दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – उधारीवर किराणा माल न दिल्याने किराणा माल विक्रेत्याला मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दाम्पत्याने किराणा माल विक्रेत्या महिलेला वीट फेकून मारल्याने त्या जखमी झाल्या. सीमादेवी रामबाबू पटेल (वय ३६, रा. केशव चौक, माळवाडी, हडपसर) असे जखमी झालेल्याचे महिलेचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोेहेल बळीराम कांबळे (वय २५), त्याची पत्नी नीलू (वय २३, रा. केशव चौक, माळवाडी, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीएमपीचा बनावट पास तयार करुन फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पटेल यांचे हडपसरमधील माळवाडी भागात श्रीराम सुपर मार्केट हे किराणा माल विक्री दुकान आहे. आराेपी दाम्पत्य हे ३ ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास पटेल यांच्या दुकानात आले. आरोपींनी त्यांच्याकडे उधारीवर किराणा माल मागितला. तेव्हा आरोपी दाम्पत्याने त्यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. आरोपी महिलेने पटेल यांच्या डोक्यात वीट मारल्याने त्या जखमी झाल्या. पोलीस हवालदार कचरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×