Breking News
Pune Vigyan Nandi Sammelan : विज्ञान साहित्यात ज्ञानभाषा व लोकभाषेचा संगम व्हायला हवाBaburao Shewale Hospital : लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक काम केल्यास परिसराचा कायापालट शक्य : सिद्धार्थ शिरोळेPune Cyber Crime News : पोलीस असल्याची बतावणी, जेष्ठाला ११ लाखांचा गंडाPune Crime News : धक्का लागल्यामुळे तरुणावर केला गोळीबारConstitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियान

Deccan Robbery Arrest : डेक्कन परिसरात दरोड्याच्या तयारीतील सराईत गजाआड

Warje Malwadi Crime News

डेक्कन पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराइतांना डेक्कन पोलिसांनी अटक Deccan Robbery Arrest केली. त्यांच्याकडून पाच कोयते, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एरंडवणे भागात ही कारवाई करण्यात आली. रितेश गुरुनाथ चिप्पा (वय २५, रा. महात्मा फुले पेठ) विकास नितीन लांबोर (वय १९, खिलारेवाडी, एरंडवणे) प्रतीक हनुमंत कांबळे (वय १९, रा. गणेशनगर, एरंडवणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस हवालदार सचिन गायकवाड यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात पादचाऱ्यांचे मोबाइल हिसकाविले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन भागात पोलिसांचे पथक सोमवारी (२१ सप्टेंबर ) गस्त घालत होते. त्यावेळी एरंडवणे गावठाण भागात काही जण थांबले असून, त्यांच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. Deccan Robbery Arrest त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावला. चिप्पा, लांबोर, कांबळे यांना सापळा लावून पडले. त्यांच्याबरोबर असलेले साथीदार पसार झाले. आरोपींकडून पाच कोयते, चाकूचे पाते, मिरची पावडर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांच्या मार्गदर्शनखाली उपनिरीक्षक मोरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×