Breking News
Pune Vigyan Nandi Sammelan : विज्ञान साहित्यात ज्ञानभाषा व लोकभाषेचा संगम व्हायला हवाBaburao Shewale Hospital : लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक काम केल्यास परिसराचा कायापालट शक्य : सिद्धार्थ शिरोळेPune Cyber Crime News : पोलीस असल्याची बतावणी, जेष्ठाला ११ लाखांचा गंडाPune Crime News : धक्का लागल्यामुळे तरुणावर केला गोळीबारConstitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियान

Pune Mobile Snatching : पुण्यात पादचाऱ्यांचे मोबाइल हिसकाविले

Pune Crime News

पुण्यात दुचाकीस्वार चोरट्यांचा धुमाकूळ

marathinews24.com

पुणे – दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचाऱ्यांकडील मोबाइल संच हिसकावून Pune Mobile Snatching नेल्याची घटना घडली. सिंहगड रस्ता, तसेच चंदननगर भागात या घटना घडल्या. दचारी तरुणीकडील ७० हजारांचा मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना चंदननगर भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात गणेशोत्सवात चोरट्यांचा धुमाकूळ; महिलांचे दागिने लांबविले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी ही वाघोली परिसरात राहायला आहे. सोमवारी (२१ सप्टेंबर) सायंकाळी तरुणी सायंकाळी सातच्या सुमारास कामावरुन घरी निघाली होती. चंदननगर भागातील केंद्रीय विद्यालयाजवळील पीएमपी थांब्यावर ती थांबली होती. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणीच्या हातातील ७० हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून नेला. तरुणीने आरडा ओरडा केला. दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. Pune Mobile Snatching या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक शिरसाट तपास करत आहेत.

Pune Mobile Snatching सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचाऱ्याकडील १८ हजार रुपयांचा मोबाइल संच हिसकावून नेला. याबाबत एकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे सनसिटी रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत. ते रविवारी (२० सप्टेंबर) रात्री सिंहगड रस्त्याने निघाले होते. दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्याकडील मोबाइल हिसकावून नेला. पोलीस हवालदार चव्हाण तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×