Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

तरुणावर तीन जणांनी केला चाकू हल्ला

तरुणावर तीन जणांनी केला चाकू हल्ला

विद्यानगर, चिंचवड येथील घटना 

marathinews24.com

पिंपरी – लघुशंकेसाठी बाहेर पडलेल्या तरुणावर तीन जणांनी चाकूने हल्ला करून जखमी केले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री सव्वाएक वाजताच्या सुमारास विद्यानगर, चिंचवड येथे घडली.

जुन्या वादातून चौघांकडून मारहाण – सविस्तर बातमी 

राजपूत (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) व त्याचे दोन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. राजेश बाबू कुमार (वय २४, विद्यानगर, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी घराबाहेर आले असता आरोपींनी त्यांना जवळ बोलावले. फिर्यादी गेले नाहीत म्हणून आरोपींनी शिवीगाळ केली आणि त्यांच्यावर कांदा कापण्याच्या चाकूने हल्ला करून पाठीवर व मानेवर गंभीर जखमा केल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×