Breking News
सोसायटी सुरक्षारक्षकाच्या पोटात चाकूने वारमाऊलींच्या पालखी सोहळ्यात बिल्डरच्या गळ्यातील ९ लाखांची चैन चोरीलाखिशात हात घालून रोख १५ हजार पळविलेसिमेंटचा गट्टू मारून एकाचा खून करण्याचा प्रयत्नओढे – नाल्यांचा प्रवाह रोखल्यामुळेच हिंजवडीत पूरस्थितीआळंदी नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता मोहिमेस गती अलंकापुरी सुनीसुनीमोशीतील प्रस्तावित कत्तलखाना आरक्षण अखेर रद्दग्रामपंचातींनी मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज व्हावे – ग्रामविकास मंत्रीपालखी सोहळ्यावेळी हरवलेल्या महिलेची दिंडी प्रमुखासोबत घडवली भेटमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवाद वारी’ प्रदर्शनाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटनसोसायटी सुरक्षारक्षकाच्या पोटात चाकूने वारमाऊलींच्या पालखी सोहळ्यात बिल्डरच्या गळ्यातील ९ लाखांची चैन चोरीलाखिशात हात घालून रोख १५ हजार पळविलेसिमेंटचा गट्टू मारून एकाचा खून करण्याचा प्रयत्नओढे – नाल्यांचा प्रवाह रोखल्यामुळेच हिंजवडीत पूरस्थितीआळंदी नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता मोहिमेस गती अलंकापुरी सुनीसुनीमोशीतील प्रस्तावित कत्तलखाना आरक्षण अखेर रद्दग्रामपंचातींनी मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सज्ज व्हावे – ग्रामविकास मंत्रीपालखी सोहळ्यावेळी हरवलेल्या महिलेची दिंडी प्रमुखासोबत घडवली भेटमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवाद वारी’ प्रदर्शनाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन

डॉक्टर महिलेशी ओळख वाढवून केली बदनामी

डॉक्टर महिलेशी ओळख वाढवून केली बदनामी

हडपसर पोलिसांकडून दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – पतीच्या निधनानंतर एकट्या राहणार्‍या डॉक्टर महिलेशी ओळख वाढवून तिची बदनामी करण्याची धमकी दिल्याप्रकरणी दाम्पत्याविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीने डॉक्टर महिलेची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत डॉक्टर महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फ्लॅटचे कुलूप तोडून साडेपाच लाखांचा ऐवज लांबविला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर महिलेच्या पतीचे निधन झाले असून, त्या एकट्या राहत होत्या. आरोपीने त्यांना जाळ्यात ओढून त्यांच्या एकटेपणाचा फायदा घेतला. त्यांना हॉटेलमध्ये नकळत मोबाइलवर छायाचित्रे काढली. तक्रारदार डॉक्टर महिला ज्या रूग्णालयात काम करत होत्या. तेथे आरोपीने जाउन त्याने तक्रारदार डॉक्टर महिलेला धमकाविले होते. आरोपीच्या पत्नीने नकळत काढलेली छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिली. डॉक्टर महिलेच्या मुलीला मारण्याची धमकी दिली. आरोपींनी महिलेच्या भावाला छायाचित्रे पाठवून बदनामी केली. सहायक पोलीस निरीक्षक जौंजाळ तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!