Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

मोलकरीणीने लांबवले साडेतीन लाखांचे दागिने लंपास

बिबवेवाडी- कोंढवा रस्त्यावरील बंगल्यातील घटना

marathinews24.com

पुणे – घरकाम करणाऱ्या महिलेने साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बिबवेवाडी- कोंढवा रस्त्यावरील एका बंगल्यात ही घटना घडली. याप्रकरणी घरकाम करणाऱ्या महिलेविरुद्ध मार्केटयार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महिलेने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा धवलगिरी सोसायटीत बंगला आहे. त्यांनी घरकामासाठी एका महिलेला कामास ठेवले होते. महिलेने ४ ते ५ जून या कालावधीत तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबियांची नजर चुकवून शयनगृहातील कपाटात ठेवलेले दागिने लांबविले. शयनगृहातील कपाटातून दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. दागिने चोरणाऱ्या महिलेचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×