Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

तरुणाला शेअर ट्रेडींगचा परतावा पडला १९ लाखांना…

तरुणाला शेअर ट्रेडींगचा परतावा पडला १९ लाखांना...

सायबर चोरट्याविरुद्ध समर्थ पोलीस ठाणे गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवित सायबर चोरट्यांनी तरूणाला १९ लाख ३२ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २७ मे ते २१ जून कालावधीत सोमवार पेठेतील युनीटीपार्क इमारतीत घडली आहे. याप्रकरणी अभिजीत गावडे (वय ४५, रा. सोमवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक व बँक धारकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरटीओ ट्राफिक चलनाच्या नावाखाली लुटले ७ लाख – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गावडे कुटूंबियासह सोमवार पेठेत राहायला असूमिष दाखविले. त्यानुसार चोरट्यांनी त्यांचा विश्वास संपादित करून विविध बँक खात्यात रक्कम पाठविण्यास भाग पाडले. जवळपास एक महिन्याभरात तब्बल १९ लाख ३२ हजारांवर रक्कम पाठवूनही त्यांना परतावा मिळाला नाही. त्यामुळे गावडे यांनी संबंधिताकडे विचारणा केली असता, आरोपींनी टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक चेतन मोरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×