Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

जागतिक योग दिवस योगाच्या प्राचीन भारतीय परंपरेचा जागतिक उत्सव-उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर

जागतिक योग दिवस योगाच्या प्राचीन भारतीय परंपरेचा जागतिक उत्सव-उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर

बारामतीत जिल्हा क्रीडा संकुलात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

marathinews24.com

बारामती –  जागतिक योग दिवस योगाच्या प्राचीन भारतीय परंपरेचा जागतिक उत्सव असून जो शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्याला प्रोत्साहन देतो, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले.

जागतिक योग दिवस योगाच्या प्राचीन भारतीय परंपरेचा जागतिक उत्सव-उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर

जागतिक योग दिनानिमित्त बारामती तालुका प्रशासन, जिल्हा क्रीडा संकुल व योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, कबड्डी मार्गदर्शक दादासाहेब आव्हाड, खेळाडू, योगसाधक, नागरिक उपस्थित होते.

पालखी सोहळा प्रस्थाननिमित्ताने शहरात वाहतूक बदल – सविस्तर बातमी 

नावडकर म्हणाले, दरवर्षी २१ जून रोजी जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. यामुळे नागरिकांना योगाचे महत्त्व समजते आणि ते आपल्या जीवनाचा भाग बनवतात. योग केल्याने आपले शरीर निरोगी राहते. योगामध्ये वेगवेगळ्या शरीराच्या हालचाली (आसने) आणि श्वास घेण्याचे व्यायाम (प्राणायाम) असतात. यामुळे आपली हाडे आणि स्नायू मजबूत होतात. मन शांत राहण्यासोबतच एकाग्रता वाढते. विद्यार्थ्यांनी योगा केल्यास त्यांचा अभ्यास आणि खेळात लक्ष चांगले लागते, असेही नावडकर म्हणाले. यावेळी योगाभ्यासाची विविध प्रात्यक्षिके करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×