Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

उंड्रीत मोलकरणीचा दागिन्यावर डल्ला

उंड्रीत मोलकरणीचा दागिन्यावर डल्ला

मोलकरणीविरूद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घरकाम करणार्‍या मोलकरणीने ७२ वर्षीय तक्रारदाराचे ९० हजारांचे सोन्याचे बे्रसलेट चोरून नेले आहे. ही घटना २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत उंड्रीतील व्हाटरेज सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी जेष्ठाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोलकरणीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेअर ट्रेडींगच्या आमिषाने तरूणाला ३५ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक उंड्री परिसरातील व्हाटरेज सोसायटीत राहायला आहेत. त्यांच्या घरात काम करण्यासाठी मोलकरणीन आहे. २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत तिने जेष्ठाच्या वयाचा गैरफायदा घेतला. त्यांच्या घरातील ९० हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट चोरून नेले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रघुवीर खोडा तपास करीत आहेत.

थेउरमध्ये घरातून ७० हजारांचा ऐवज चोरीला

घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी तरूणाच्या घरातून ५० हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा ७० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना ११ऑक्टोबरला सकाळी साडेसात ते दुपारी साडेबाराच्या सुमारास थेउरमधील चव्हाण वस्तीवर घडली आहे. याप्रकरणी तरूणाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलीस अमलदार वणवे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×