लष्कर भागात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

लोहगाव भागात दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू

लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावर घडली घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव दुचाकी घसरुन दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावर घडली.गणेश राजू तांबे (वय २२, रा. हिरामण चाळ, लष्कर) असे मृत्यमुुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार रविकांत कदम यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बोगस राजमा बियाणे देऊन अंबाजोगाईच्या व्यापाऱ्यांची १३ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार गणेश तांबे हा ३ जानेवारी रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास महात्मा गांधी रस्त्यावरुन निघाला होता. त्या वेळी दुचाकीस्वार तांबे याचे नियंत्रण सुटले आणि एका दुचाकीला धडक दिली. अपघातात तांबे याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या तांबे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×