शिक्षक भरती परीक्षेचे प्रवेशपत्र वेबलिंकद्वारे संकेतस्थळावर उपलब्ध

शिक्षक भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा २७ मे पासून आयोजित

marathinews24.con

पुणे – महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा मंगळवार दिनांक २७ मे पासून आयोजित करण्यात आली असून आवेदनपत्र सादर केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्राची वेबलिंक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविली आहे.

ग्रामविकासाचे ‘दळवी माॅडेल’ अभ्यासक्रमाचा भाग व्हावे- अभिनेते नाना पाटेकर – सविस्तर बातमी

शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (टीएआयटी) – २०२५ परीक्षा २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली असल्याचेही ओक यांनी कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×