Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

बिबवेवाडीत टेम्पोवर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

डंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

बिबवेवाडी परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – टेम्पोवर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बिबवेवाडी परिसरात घडली. अक्षय अजित बोथरा (वय ३५, रा. विष्णू काॅम्प्लेक्स, नवशा मारुती मंदिराजवळ, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई भागीनाथ पवार यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय बोथरा हे व्यावसायिक आहेत. सोमवारी (२ फेब्रुवारी) मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास ते बिबवेवाडीतून अप्पर इंदिरानगरकडे निघाले होते. ईआयसी हाॅस्पिटलसमोर दुचाकीस्वार अक्षय यांचे नियंत्रण सुटले आणि टेम्पोला पाठीमागून धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×