Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

गुरूवार पेठेत घरफोडी, सव्वा तीन लाखांचा ऐवज चोरीला

फ्लॅटबाहेर पादत्राणांच्या जाळीत चावी ठेवणे महागात

खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५० हजारांच्या रोकडसह ३ लाख २५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २३ डिसेंबरला रात्री नउ ते साडेदहाच्या सुमारास गुरूवार पेठेत घडली आहे. याप्रकरणी ६९ वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइलद्वारे संभाषण करणे पडले महागात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला गुरूवार पेठेत राहायला असून, २३ डिसेंबरला रात्री नउच्या सुमारास कामानिमित्त महिला घर बंद करून बाहेर गेली होती. त्यावेळेस चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील ५० हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा ३ लाख २५ हजारांचा ऐवज चोरून नेला. रात्री साडेदहाच्या सुमारास महिला घरात आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×