Breking News
पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईकपुण्यात गंगाधाम रस्त्यावर रासायनिक कंपनीतून गॅस गळतीपर्वती गावात दोघांवर शस्त्राने वारखाण्याच्या पानात भांगमिश्रीत नशेच्या गोळ्यांचा वापरड्रग मुक्त पुणे जनजागृती अभियानाचा शुभारंभजिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी 

खासगी कंपनीतील कामगाराकडून रोकड चोरी

खासगी कंपनीतील कामगाराकडून रोकड चोरी

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – खासगी कंपनीतील कामगारने मालकाचे लक्ष नसल्याची संधी साधून एक लाख ४४ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी कामगाराविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात क्वीन्स गार्डन परिसरात घरफोडी- पावणेपाच लाखांचा ऐवज लांबवला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात खासगी कंपनी आहे. कंपनीतील कामगाराने मालकाचे लक्ष नसल्याची संधी साधली. गल्ल्यात ठेवलेली एक लाख ४४ हजारांची रोकड चोरून नेली. रोकड चोरल्यानंतर कामगार कंपनीत आला नाही. मालकाने कामगाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. कामगाराने रोकड चोरल्याचा संशय कंपनी मालकाने फिर्यादीत व्यक्त केला आहे. पोलीस कर्मचारी पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×