Breking News
Akshaya Patra Foundation Pune : पुण्यात दररोज १० हजार विद्यार्थ्यांना अक्षय पात्रकडून मध्यान्ह भोजनPune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्ण

पुणे

बालभारतीला अधिक सक्षम बनवण्यासाठी शासनाच्यावतीने सर्वोतोपरी सहकार्य – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
पुणे

बालभारतीला अधिक सक्षम बनवण्यासाठी शासनाच्यावतीने सर्वोतोपरी सहकार्य – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

शालेय शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत बालभारतीच्या हिरक महोत्सवी वर्षाचा पुणे येथे शुभारंभ marathinews24.com पुणे – नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमात […]

घरफोडी करणाऱ्या आंतराज्‍यीय टोळीच्‍या म्‍होरक्‍याला बेड्या - ४८ लाखांच्या सोन्या-चांदीचा ऐवज जप्‍त पुणे- व्यापाऱ्याच्‍या घरातून ६८ लाखांचा ऐवज चोरी करणाऱ्या आंतराज्‍यीय टोळीच्‍या म्होरक्‍याला स्‍थानिक गुन्‍हे शाखा आणि खेड पोलिसांनी आरोपींचा बेड्या ठोकल्‍या आहेत. त्‍याच्‍याकडून चोरी गेलेल्‍या पैकी ५५ तोळे सोन्याचे दागिने, ८३० ग्रॅम चांदी, गुन्‍ह्यातील कार असा ४७ लाख ८१ हजारांचा ऐवज जप्‍त केला आहे. रिझवान निजामुद्दीन शेख (वय ४२ रा. सरकरपूर थाना, स्‍कुल, ब्लॉक दिल्‍ली मुळ रा. फिरोजपुर, बिजनौर, उत्‍तरप्रदेश) असे अटक केलेल्‍याचे नाव आहे. खेड येथील व्यापारी मोतीलाल कांतीलाल गदीया (रा. श्री अपार्टमेंट, पाबळरोड, होलेवाडी, राजगुरूनगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. खेड शहरात भरवस्‍तीमध्ये चोरीचा गुन्हा घडला होता. मोठ्या प्रमाणावर ऐवज चोरीला गेल्याने स्‍थानिक गुन्‍हे शाखेसह खेड पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटिव्‍ही फुटेजवरून आरोपी हे पांढऱ्या रंगाच्‍या कारमध्ये नाशिकच्‍या बाजुने जाताना दिसून आले. यासाठी तब्‍बल १२० किलोमिटरपर्यंत सीसीटिव्‍ही धुंडाळण्यात आले. पथकातील अमंलदार दिपक साबळे, संदीप वार, अक्षय नवले यांना माहिती मिळाली की, आंतरराज्‍यीय टोळीतील सराईत गुन्‍हेगार रिझवान शेख हा त्‍याच्‍या साथीदाराच्‍या मदतीने गुन्हा केल्‍याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला पकडण्यात आले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्‍ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुभाष चव्‍हाण यांच्‍या पथकाने केली. संबंधित सराईत टोळी कारचा वापर करून बंद घरे फोडून चोरी करून पुन्‍हा उत्‍तर भारतात निघून जात असल्‍याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रिझवान शेख याचा स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने दिल्‍ली व उत्‍तर प्रदेशात जावून सलग ६ दिवस आरोपीचा शोध घेतला. आरोपी सराईत असल्‍याने तो वेळोवेळी ठावठिकाणा बदलून राहत होता. त्‍यामुळे तो मिळून येण्यासाठी पथकाला खूप मेहनत घ्यावी लागली. आरोपी रिझवान शेख हा गुजारातवरून मुंबईकडे जात असलयाची माहिती मिळाली. त्‍यानंतर तो पुण्यात आल्‍यानंतर त्‍याला पुणे-नाशिक महामार्गावरून ताब्यात घेत अटक करण्यात आली.
पुणे

अमृता फडणवीस यांच्या संदर्भातील आक्षेपार्ह विधान; अंजली भारतींविरोधात पोलिसांत तक्रार

लष्कर-ए-भीमा संघटनेचे संस्थापक सचिन धिवार यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी marathinews24.com पुणे – सोशल मीडियावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी

पुणे

प्रजासत्ताक दिनाचा अनोखा उत्सव: कसबा पेठेत मुलांची क्रिकेट खेळून उघड्यावर पडणाऱ्या घाणीवर मात

१० ते १५ वयोगटातील मुलांनी क्रिकेट खेळण्यातून दिला स्वच्छतेचा संदेश marathinews24.com पुणे – दररोज वस्तीतील मोकळ्या जागेवर जिथे मध्यरात्री किंवा

पुणे

पुण्यात आरएसएसच्या ‘मोतीबाग’ परिसरात वाहने लावण्यास मनाई

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधवयांचे आदेश marathinews24.com पुणे – वाहतूक पोलिसांकडून शनिवार पेठेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय असलेल्या मोतीबाग

बारामती मतदारसंघातील कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण संपन्न
पुणे

बारामती मतदारसंघातील कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण संपन्न

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षण संपन्न marathinews24.com बारामती – बारामती जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक

स्त्री आधार केंद्रातर्फे महिलांसह पुरुषांसाठी कायद्याचे प्रशिक्षण लवकरच - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे

स्त्री आधार केंद्रातर्फे महिलांसह पुरुषांसाठी कायद्याचे प्रशिक्षण लवकरच – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

‘पिढी समानता आणि महिला सक्षमीकरण’ विषयावर परिसंवादाचे आयोजन marathinews24.com पुणे – कौटुंबिक हिंसाचार विरोधी दिनानिमित्त स्त्री आधार केंद्रातर्फे ‘पिढी समानता

स्वदेशी शस्त्रास्त्र प्रदर्शनातून पुणेकरांनी अनुभवले सैन्याचे सामर्थ्य
पुणे

स्वदेशी शस्त्रास्त्र प्रदर्शनातून पुणेकरांनी अनुभवले सैन्याचे सामर्थ्य

दोन दिवसीय प्रदर्शन; प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजन marathinews24.com पुणे – स्नायपर एमके १, एयर डिफेन्स गन, अँटी मटेरियल रायफल (विध्वंसक), एके

पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना 'डी. लिट.' पदवी प्रदान
पुणे

पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना ‘डी. लिट.’ पदवी प्रदान

पुण्यातील अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाच्या वतीने मानाची ‘डी. लिट.’ पदवी देऊन सन्मानित marathinews24.com ​पुणे – राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन

पुणे

राष्ट्रीय पर्यटन दिन विशेष; ‘पुणे ग्रँड टूर’ने जिल्ह्याचा पर्यटन नकाशा जागतिक…!!

‘बजाज पुणे ग्रँड टूर’मुळे जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात marathinews24.com पुणे – दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय

पुण्यात ई-सिगारेटसह हुक्‍का फ्लेवर जप्‍त
पुणे

पुण्यात ई-सिगारेटसह हुक्‍का फ्लेवर जप्‍त

गुन्‍हे शाखेची कारवाई marathinews24.com पुणे – शहरात बंदी असलेल्या ई-सिगारेट (वेप) आणि तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरची अवैध विक्री करणाऱ्यांवर पुणे गुन्हे

error: Content is protected !!
Scroll to Top
×