Breking News
डीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकार

पुण्यात ई-सिगारेटसह हुक्‍का फ्लेवर जप्‍त

पुण्यात ई-सिगारेटसह हुक्‍का फ्लेवर जप्‍त

गुन्‍हे शाखेची कारवाई

marathinews24.com

पुणे – शहरात बंदी असलेल्या ई-सिगारेट (वेप) आणि तंबाखूजन्य हुक्का फ्लेवरची अवैध विक्री करणाऱ्यांवर पुणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक दोनने कारवाई केली आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी छापे टाकून ८ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तीन दुकानदारांवर खटले दाखल करण्यात आले आहे.

सिंचनाच्या पायाभूत सुविधांचा वापर आता हरित ऊर्जा निर्मितीसाठी-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील – सविस्तर बातमी 

हुसैन अब्दुल रहमान (वय २५, रा. कोरेगाव पार्क, पुणे) हसन शेख (वय ४२, रा. एमजी रोड कॅम्‍प) आणि अब्दुल इस्माईल जाबीर (वय २८, मोलेदिना रोड, कॅम्‍प) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आला आहे.इलेक्ट्रॉनिक सिगारेट उत्पादन, आयात-निर्यात, साठवणूक व जाहिरात प्रतिबंध अधिनियम २०१९ अंतर्गत संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल केला आहे. यावेळी २९७ ई सिगारेट, ८९५ तंबाखुजन्य हुक्‍का फ्लेवर जप्‍त केले. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्‍त निखील पिंगळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, उपनिरीक्षक अस्मिता लाड राजस शेख, संदिप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, दिनेश बास्‍टेवाड, यांच्‍या पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×