Breking News
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवातमोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटपुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदलपुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणीविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजरपुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागेमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

मानसिक छळाला कंटाळून ठेकेदाराची गळफास घेऊन आत्महत्या

आईच्या मृत्यूच्या धक्क्याने तरुणाची आत्महत्या

उत्‍तमनगर येथील घटना

marathinews24.com

पुणे – बांधकामाचे भाडे वाढवून देणे आणि ठरलेल्या कराराबाहेरील जादा काम करण्यासाठी दबाव आणून मानसिक छळ केल्यामुळे ५४ वर्षीय ठेकेदाराने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तमनगर परिसरात घडली. याप्रकरणी संतोष उभे (रा. मु.पो. कोंढूर, ता. मुळशी, जि. पुणे) याच्यावर उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत श्रीरंग ज्ञानोबा वांजळे (वय २१ वर्षे, रा. फ्लॅट नंबर ४०१, शिवांजली अपार्टमेंट, कार्ले गल्ली, सरडेबाग, उत्तमनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

ग्राहकांकडून गोळा केलेली सव्वासात लाखांची रक्कम हडप – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे २०२६ ते दि. १८ जून रोजीच्या दरम्यान फिर्यादी यांचे वडील ज्ञानोबा श्रीहरी वांजळे (वय ५४ वर्षे) हे ठेकेदार असून आरोपी संतोष उभे याच्या बंगल्याचे बांधकाम करत होते. त्या वेळी स्लॅबच्या लोखंडी प्लेट व लाकडी बांबू काढून न दिल्याने त्याचे भाडे दिवसेंदिवस वाढत चालले होते. तसेच आरोपीने ठरलेल्या कामाव्यतिरिक्त इतर जादा काम त्याच पैशात करून देण्याबाबत वडिलांकडे तगादा लावला. “तुला बघून घेतो, यापुढे कुठेच काम करू देणार नाही” तुझी पोलिसात तक्रार करतो अशी धमकी देऊन छळ केल्याने, या त्रासाला कंटाळून ज्ञानोबा वांजळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×