Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

चांदीचे मुखवटे लांबवून कारागिर पसार

कारागिराविरुद्ध खडक पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कारागिराने १ लाख ४० हजारांचे चांदीचे मुखवटे लांबविल्याची घटना रविवार पेठेत घडली. याप्रकरणी कारागिराविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शिवलाल लोहार (वय ३४, रा. उदयपूर, राजस्थान) असे गु्न्हा दाखल केलेल्या कारागिराचे नाव आहे. याबाबत चांदीचे मुखवटे घडविणाऱ्या सराफ व्यावसायिकाने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

लष्कर भागातील वस्त्रदालनात चोरी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सराफ व्यावासायिक चांदीचे मुखवटे घडवितात. आरोपी त्यांच्याकडे कारागिर म्हएून काम करत होता. आरोपीने सराफ व्यावसायिकाचे लक्ष नसल्याची संधी साधून चांदीचे दोन मुखवटे लांबविल्याची घटना उघडकीस आली. पसार झालेल्या कारागिराचा शोध घेण्यात येत असून, पोलीस हवालदार हर्षल दुडम तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×