Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

लष्कर भागातील वस्त्रदालनात चोरी

हॉटेलमधील सव्वा दोन लाखांची रोकड चोरीला

लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील लष्कर भागताील वंडरलँड काॅप्लेक्समध्ये असलेल्या एका वस्त्रदालनाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड, कपडे असा ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला.

सराफी पेढीवर सशस्त्र दरोडा;दीड कोटींचे दागिने लुटले – सविस्तर बातमी

याबाबत व्यावसायिकाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वंडरलँड काॅम्प्लेक्समधील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावर वंडरलँड काॅम्प्लेक्स आहे. या काॅम्प्लेक्समध्ये विविध वस्तुंची विक्री करणारी दालने आहेत. चोरट्यांनी तक्रारदाराच्या दालनाचे कुलूप तोडून गल्ल्यातील रोकड, तसेच कपडे लांबविल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस हवालदार गायकवाड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×