Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

डॉ. विजय भटकर यांनी पुणे जिल्हा परिषदेसोबत २५ स्किल स्कूल्स सुरू करण्यासाठी भागीदारी स्वीकारली

डॉ. विजय भटकर यांनी पुणे जिल्हा परिषदेसोबत २५ स्किल स्कूल्स सुरू करण्यासाठी भागीदारी स्वीकारली

पुणे जिल्हा परिषदेसोबत २५ “स्किल स्कूल्स” स्थापनेसाठी समजुतीचा करार

marathinews24.com

पुणे – पद्मभूषण डॉ. विजय भटकर, चैतन्य फाऊंडेशनचे अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषदेसोबत २५ “स्किल स्कूल्स” स्थापनेसाठी समजुतीचा करार (MoU) करण्यास सहमत झाले आहेत. ही घोषणा पुण्यातील झुंभार हॉलमध्ये आयोजित बैठकीदरम्यान गजानन पाटील (IAS), मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

पुणे विभागात पात्र मतदारांची १०० टक्के मतदार नोंदणी करा- अपर आयुक्त तुषार ठोंबरे – सविस्तर बातमी 

या सहकार्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक शिक्षण, रोजगारक्षमता आणि उद्योजकता वाढवणे आहे, जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि कुशल, स्वावलंबी ग्रामीण युवक निर्माण करण्याच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. ही योजना जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि मूल्याधारित शिक्षण एकत्रित करण्याच्या डॉ. भटकर आणि पुणे जिल्हा परिषदेच्या संयुक्त प्रतिवद्धतेचे प्रतीक आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×