Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

ट्रकच्या धडकेत जेष्ठ रिक्षा चालकाचा मृत्यू

डंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

शंकरशेठ रस्त्यावर घडली घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव ट्रकच्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शंकरशेठ रस्त्यावर घडली. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. किशोर तुळशीराम पाटील (वय ६५, रा. अष्टविनायकनगर, धनकवडी) असे मृत्युमुखी पडलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. याबाबत पाटील यांचा मुलगा गौरव पाटील (वय २५) याने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चांदीचे मुखवटे लांबवून कारागिर पसार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा चालक किशोर पाटील हे शुक्रवारी (दि.२६ ) रात्री अकराच्या सुमारास शंकरशेठ रस्त्यावरील ढोले पाटील चौकातून (सेव्हन लव्हज चौक) निघाले होते. त्यावेळी भरधाव ट्रकने रिक्षाला धडक दिली. रिक्षा चालक पाटील गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. पसार झालेल्या रिक्षाचालकाचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक वळसंग तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×