Breking News
पुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडकगोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह

एसटीत शिरताना जेष्ठ महिलेची सोन्याची पाटली चोरली

हातउसने पैशांच्या वादातून पिस्तूल रोखून मारहाण

स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती स्वारगेट एसटी स्टँड परिसरातून गावी जाण्यासाठी एसटीमध्ये शिरत असताना चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या पर्समधील ७२ हजार रुपये किमतीची सोन्याची पाटली चोरून नेली. याप्रकरणी महिलेच्या जावयाने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ज्येष्ठ नागरिकाची जागा बळकवण्याचा प्रयत्न – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय सोनवणे (४३) हे सोमवारी (दि. २७) सकाळी पावणे अकराच्या सुमारास पत्नी, सासू यांच्यासोबत कोल्हापूरला जाण्यासाठी स्वारगेट एसटी स्टँडवरून इचलकरंजी बसमध्ये चढत होते. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी

त्यांच्या सासूच्या पर्समध्ये ठेवलेली २५ ग्रॅम वजनाची सोन्याची पाटली,आधारकार्ड आणि पॅनकार्ड असा ऐवज लांबवला. काही वेळेनंतर महिलेला चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक एल. बी. जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×