Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

लोहगाव परिसरात गोदामाला आग; साहित्य जळून खाक

लोहगाव परिसरात गोदामाला आग; साहित्य जळून खाक

अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली आग

marathinews24.com

पुणे – शहरातील लोहगाव-वाघोली रस्त्यावर असलेल्या एका गोदामास आग लागल्याी घटना बुधवारी दुपारी घडली. आगीत गोदामातील साहित्य जळाले. सुदैवाने घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे कारण समजू शकले नाही. लोहगाव-वाघोली रस्त्यावर राॅयल ॲटोमोबाइल्स आणि वुड्स इटालिया हे गोदामा आहे. ही जागा विनोद खांदवे (रा. लोहगाव) यांच्या मालकीची आहे.

गुंड टिपू पठाण टोळीवर खंडणीचा गुन्हा – सविस्तर बातमी 

गुरुवारी दुपारी गोदामात आग लागली. गोदामात फर्निचर, ऑईल, ग्रीस, तसेच वाहनाच्या सुट्या भागाचा साठा होता. आग भडकल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या धानोरी, खराडी, येरवडा केंद्रातील चार बंब, टँकर घटनास्थळी दाखल झाले. गोदामात कोणी अडकले नसल्याची खात्री करण्यात आली. धानोरी अग्निशमन केंद्रातील प्रभारी अधिकारी सोपानदेव पवार, खराडी केंद्राचे उपअधिकारी दत्तात्रेय सातव, तांडेल सावंत, जवान सचिन जमदाडे, सपाटे, मुंगसे, कार्ले, नरके, जाधव, तसेच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाचे जवानांनी पाण्याचा मारा करुन पाऊण तासात आग आटोक्यात आणली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×