Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली १० लाखांची फसवणूक

शेअर्समधील गुंतवणूक पडली महागात

डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एकाला १० लाखांचा ऑनलाइन गंडा घातला होता. ही घटना २२ जानेवारी ते २८ फेब्रुवारी कालावधीत डेक्कन परिसरात घडली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोंढव्यात गावठी पिस्तुलासह तिघांना अटक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे डेक्कन परिसरात राहायला असून, २२ जानेवारीला सायबर चोरट्याने त्यांना संपर्क केला. आरोपीने मोबाईल आणि ऑनलाइन लिंकच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीला शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे सांगितले. आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. ऑनलाइन व्यवहारांद्वारे आरोपीने फिर्यादीकडून १० लाख रुपये घेतले. मात्र गुंतवणुकीवर कोणताही परतावा न देता आरोपीने फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१९(२), ३१८(४) तसेच आयटी अॅक्ट कलम ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीजा निबाळकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×