Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

शैक्षणिक संस्थेत प्रवेशाच्या आमिषाने ४७ लाखांची फसवणूक

प्रेम, धमक्या अन आत्‍महत्‍या; फाटलेल्या चिठ्ठीतून उलगडला महिलेवरील अन्याय

आरोपींविरुद्ध चंदननगर पोलिसांकडून गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील नामांकित शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने नवी मुंबईतील व्यावसायिकाची ४७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी आरोपींविरुद्ध चंदननगर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजगोपाल वैष्णव पाणीग्रही (रा. नेरुळ,नवी मुंबई) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी शिवम शर्मा उर्फ गोपी, करण लोणकर, विपीन सिंग, प्रियांका कुमारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी वडगाव शेरीत युवर नेक्स स्टेप हे कार्यालय सुरू केले होते. नामांकित शैक्षणिक संस्थेत व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष त्यांनी तक्रारदारांना दाखविले होते. तक्रारदाराच्या मुलाला प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने आरोपींनी वेळोवेळी ४७ लाख रुपये घेतले. प्रवेश न मिळाल्याने त्यांनी आरोपींकडे विचारणा केली. तेव्हा आरोपींनी उडवा उडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×