Breking News
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापेविमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

पुण्यात शेळ्या-बोकडंही गेली चोरीला

डिजिटल लॉक उघडून २७ लाखांचे दागिने लांबवले

थर्टी फस्टच्या पार्ट्या जोमात

marathinews24.com

पुणे – शहरात सरत्या वर्षांच्या पार्श्वभूमीवर पार्ट्यांचा हंगाम जोरात सुरू असून, ३१ डिसेंबरसाठी अनेकांकडून बेतासह नियोजनाला प्राधान्य देण्यात आले आहे. विशेषतः मटणाची पार्टी अन बेताची तयारी सुरू केली आहे. अशाचच हडपसर परिसरातील गोंधळेनगरात चोरट्यांनी चक्क शेळ्या-बोकडांची चोरी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. ही घटना १७ ते १८ डिसेंबर कालावधीत गोंधळेनगरातील कॅनोलजवळ घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयपीओ खरेदीच्या बहाण्याने ५३ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जेष्ठ नागरिक असून, त्यांनी घराजवळील कॅनोललगत असलेल्या जागेत कंपाउड केले होते. त्याठिकाणी शेळी पालनाचा व्यवसाय केला जात होता. तारेच्या कंपाउंडमध्ये जवळपास २ लाख रूपयांच्या शेळ्या-बोकडं त्यांनी पाळली होती. ३१ डिसेबंरच्या पार्ट्यांसाठी बोकडं तक्रारदार विकणार होते. मात्र, त्यापुर्वीच चोरट्यांनी त्यांच्या कंपाउंडमधील शेळ्या-बोकडं चोरून नेली आहेत. गुन्हा दाखल झाल्यामुळे आता पोलिसांना शेळ्या-बोकडं शोधण्याचे काम करावे लागणार आहे. सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×