Breking News
अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची ७४ लाखांची फसवणूकगुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची ५५ लाखांची फसवणूकपुण्यात फरार गुंडाच्या बेकायदा हाॅटेलवर बुलढोझरबळीराजाला मोठा दिलासा; शेतीकामासाठी माती, मुरूमावरील रॉयल्टी रद्दराज्य शासनाचा शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा निर्धार – विशेष लेखमहाकर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा, लाभ मिळेपर्यंत व्याज आकारू नयेतखाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना विविध सेवांसाठी प्रोत्साहनपर अनुदान लागूनाविण्यपूर्ण उपक्रमांद्वारे जादूटोणा विरोधी कायद्याची प्रचार, प्रसिद्धी कराविषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब गरजेचा- सभापती किरण तावरेविकसित भारत-रोजगार व आजिविका हमी अभियान (ग्रामीण) योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

विवाह समारंभात ज्येष्ठाकडील दीड लाखाांची सोनसाखळी चोरी

लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील ३२ कर्मचाऱ्यांची बदल्या

चोरट्यांविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – विवाह समारंभात ज्येष्ठाच्या गळ्यातील दीड लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गु्न्हा दाखल केला.याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बसमध्ये दागिने चोरणारी टोळी जेरबंद – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे हडपसरमधील भेकराईनगर भागात राहायला आहेत. ते २० फेब्रुवारी रोजी पुणे-सोलापूर रस्त्यावरील कुंजीरवाडीत असलेल्या एका मंगल कार्यालयात नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी गेले होते. विवाह समारंभ पार पडल्यानंतर ते जेवण करत होते. गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दीड लाख रुपयांची सोनसाखळी लांबविल्याची घटना घडली. या घटनेची महिती मिळाल्यानंतर पोलिासंनी मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलीस कर्मचारी शिंदे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×