Breking News
श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात १ हजार १९० लाभार्थ्यांना लाभजैव विविधतेत कीटकांचे अस्तित्व महत्वाचे-ईशान पहाडेमहंमद रफी हे महान गायक अन उत्तम व्यक्तीही-मोहन जोशीशिक्षणतपस्वी पदमभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सन्मान सोहळाकन्हेरी येथे मधुमक्षिकापालन प्रशिक्षण संपन्नगावठी पिस्तूल बाळगणारा जेरबंद; युनिट एकची कारवाईपोर्शे अपघात प्रकरणात बिल्डर विशाल अगरवालचा जामीन अर्ज फेटाळलामाजी सैनिकांना झालेल्या त्रासाबद्दल कठोर कारवाईचे आदेशतब्बल ८० लाखांच्या घोटाळा, आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल“मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज” : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

फर्ग्युसन महाविद्यालयात दहावीनंतरच्या प्रवेशासाठी करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन..

अकरावी प्रवेशासाठी रविवारी मार्गदर्शन

पुणे – अकरावीच्या प्रवेशाची विद्यार्थ्यांना तसेच पालकांना चिंता लागलेली असते. त्यासंदर्भात सर्व माहिती व काही शंकांचे निरसन करण्यासाठी फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयाने येत्या रविवारी सकाळी 10 वाजता महाविद्यालयाच्या अँफीथिएटरमध्ये विनामूल्य कार्यशाळा आयोजित केली आहे.

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ व्या वर्धापन दिन समारंभाचे आयोजन – सविस्तर बातमी

यासाठी जे शिक्षक प्रत्यक्ष या प्रवेश समितीत कार्य करतात तेच शिक्षक प्रवेशाबाबत माहिती देतील. प्रवेशाबरोबरच १० / १२ वी नंतरचे करिअर गायडन्स याचीही सखोल माहिती दिली जाईल. त्याच बरोबर विद्यार्थी व पालकांच्या माहितीसाठी फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयात विविध विभागात कशा प्रकारे शिक्षण दिले जाते, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ऑलिम्पियाड सारख्या विविध परीक्षा घेतल्या जातात याचीही माहिती दिली जाईल. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नीट, जेईई व एमएचटी – सीईटी या स्पर्धात्मक परीक्षांची तयारी कशी करावी व त्याची तत्सम माहिती महाविद्यालयातीलच शिक्षक देणार आहेत, यामुळे भविष्यातील शिक्षणाबाबत तसेच करिअर आणि अकरावी प्रवेशाबाबत आपला मार्ग मोकळा होईल यात शंका नाही. विद्यार्थी व पालकांच्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी आणि शंकांचे निरसन होण्यासाठी हे सेमिनार महत्वाचे ठरणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top