Breking News
वै. हरिभक्त परायण सखाराम महाराज तडस निर्व्यसनी ग्रुप तर्फे आषाढी एकादशीनिमित्त घाटी रुग्णालय व अनाथ आश्रमात फराळ वाटपसस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हजतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात १०२ पिशव्यांचे संकलनदिवसा रेकी करून रात्री घरफोडी करणाऱ्या टोळीचा एलसीबीने केला पर्दाफाशमाहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरीच्या आमिषाने फसवणूकपुण्यात अल्पवयीनावर गाेळीबार करणारा गुंड अटकेतपुण्यात प्रेम प्रकरणातून अल्पवयीनाचा खूनशहरात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूगुंतवणुकदारांची ८८ कोंटींची फसवणूक; पसार झालेल्या आरोपीचे प्रत्यार्पणआरोग्यवारी अल्ट्राग्रुप रन-२०२६ निमित्त २६ जुलै रोजी पुणे–जेजुरी–बारामती मार्गावरील वाहतुकीत बदलपुण्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

ज्ञानदा तंत्रशिक्षण केंद्रात अत्याधुनिक इलेक्ट्रीकल लॅबचे उद्घाटन

परिसरातील विद्यार्थी व नागरिकांसाठी प्रशिक्षणाची संधी

marathinews24.com

पुणे – ज्ञानदा प्रतिष्ठान संचलित ज्ञानदा तंत्रशिक्षण केंद्र येथे अत्याधुनिक इलेक्ट्रीकल लॅबचे उद्घाटन गुरुवार (दि. ४) संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष उदयन पाठक यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सेवा सहयोगच्या धनश्री देशपांडे यांची उपस्थित होत्या. लॅबच्या उद्घाटनानंतर विवेक जोशी आणि मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत तंत्रशिक्षण क्षेत्रातील संधी व भविष्यातील प्रगतीविषयी मार्गदर्शन केले.

पिक प्रात्यक्षिके कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शेतकरी गटांना अर्ज करा – सविस्तर बातमी

नवीन शिक्षण पद्धतीतील अभ्यासक्रमाअंतर्गत हे केंद्र विकसित करण्यात आले आहे. लॅबमुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळून रोजगाराभिमुख शिक्षणाची दिशा मिळेल, असे समाधान व्यक्त करण्यात आले. अत्यंत माफक फी मध्ये इलेक्ट्रीकल प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे संस्थेचे कार्यवाह मंदार शेंडे यांनी जाहीर केले. संबंधित प्रशिक्षणाचा लाभ संस्थेतील तसेच परिसरातील अन्य शाळेतील विद्यार्थांनी, नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

विनायक जोशी, मंदार शेंडे, सत्यजित चितळे, माणिक कुलकर्णी, बापू गोहाड, मुख्याध्यापिका स्वाती कुलकर्णी, प्रशिक्षक कडूसकर उपस्थित होते.
यावेळी ज्ञानदा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×