Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

इंटेरिअर डिझाईनचे काम पडले ८ लाखांना

पोलिसांची केली बतावणी, जेष्ठाला ४८ लाखांचा ऑनलाईन गंडा

सायबर चोरट्यांनी घातला गंडा

marathinews24.com

पुणे – इस्टाग्रामद्वारे इंटेरिअर कामाची आर्कषक ऑफर देउन साबयर चोरट्यांनी तरूणाची तब्बल ८ लाख १० हजारांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. ही घटना एप्रिल २०२५ ते फेबु्रवारी २०२६ कालावधीत केशवनगर, मुंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी ३६ वर्षीय तरूणाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार इन्स्टाग्रामधारकाविरूद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणीचा विवाह मोडणाऱ्या प्रियकराला अटक – सविस्तर बातमी  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण मुंढव्यातील केशवनगरात राहायला असून, एप्रिल २०२५ मध्ये त्यांनी इस्टाग्रामवर त्यांच्या फ्लॅटचे इंटेरिअर करण्यासाठी माहिती पोस्ट केली होती. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क करीत आर्कषक ऑफर असल्याचे सांगितले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तरूणाला गुंतवणूक करण्यास भाग पाडले. जवळपास ८ लाख १० हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग केली. त्यानंतरही त्यांच्या घराचे इंटेरिअर काम करण्यात आले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधिताने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×