Breking News
बळीराजाला मोठा दिलासा; शेतीकामासाठी माती, मुरूमावरील रॉयल्टी रद्दराज्य शासनाचा शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा निर्धार – विशेष लेखमहाकर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा, लाभ मिळेपर्यंत व्याज आकारू नयेतखाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना विविध सेवांसाठी प्रोत्साहनपर अनुदान लागूनाविण्यपूर्ण उपक्रमांद्वारे जादूटोणा विरोधी कायद्याची प्रचार, प्रसिद्धी कराविषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब गरजेचा- सभापती किरण तावरेविकसित भारत-रोजगार व आजिविका हमी अभियान (ग्रामीण) योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभराज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण समारंभात तालुक्यातील तीन शेतकऱ्यांचा सन्मान-सचिन हाकेकेंद्राच्या शाळांनाही नियमांचे बंधन हवे-डॉ. नीलम गोऱ्हेपुरावा मिळू नये म्हणून बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडने रचला कट

घरातून साडेआठ लाखांचे दागिने चोरीला

gold

बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घरातून चोरट्यांनी तब्बल ८ लाख ५९ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना ५ डिसेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ कालावधीत बिबवेवाडीतील सरगम अपार्टमेंटमध्ये घडली आहे. याप्रकरणी ६० वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूनावाला स्टड फार्ममध्ये चंदन चोरी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला बिबेवाडीतील सरगम अपार्टमेंटमध्ये राहायला आहे. ५ डिसेंबर ते १९ जानेवारी २०२६ कालावधीत चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. कपाटातील लॉकरमधील ८ लाख ५९ हजार रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे चोरून नेले. याप्रकरणाची माहिती झाल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ कामथे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×