Breking News
ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी युवकाचा मृत्यूसराइताविरुद्ध ’एमपीडीएची कारवाई, वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्धबारामती तालुक्यात २२६ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद-तहसीलदार गणेश शिंदेज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांत्वनशेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार- कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटेपशुसंवर्धन व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यासाठी सकारात्मक-उपमुख्यमंत्री अजित पवारपुढील वर्षी बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग- सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलारपुण्यात कॉल सेंटरच्या आडून ‘सायबर गुन्हेगारी’चा डावमाझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे, बदनामी थांबवा- विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकरबनावट कागदपत्राच्या आधारे भारतात केला प्रवेश

मोलकरीणीकडून ४ लाखांच्या दागिन्यांची चोरी

घरकाम  करणाऱ्या महिलेने तब्बल ४ लाखाचे दागिने चोरले 

पुणे- घरकामास ठेवलेल्या महिलेकडून चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेण्यात आल्याची घटना पर्वती परिसरातील मित्रमंडळ काॅलनीत घडली. याप्रकरणी महिलेसह तिच्या मुलीविरुद्ध पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घरकामास ठेवलेल्या महिलेसह तिच्या मुलीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने १६ जणांची फसवणूक -सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मित्रमंडळ काॅलनीत राहायला आहेत. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून त्यांनी वेळोवेळी चार लाख १५ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. दागिने चोरीचा प्रकार नुकताच उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार मरगजे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top