Breking News
टँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यूलाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकीटँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

औंध रोड परिसरात महापालिकेची संयुक्त मोहीम

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मोहिम

marathinews24.com

पुणे – महानगरपालिकेच्या औंध रोड कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परिसर स्वच्छता व पाहणीसाठी विशेष संयुक्त मोहीम (ड्राईव्ह) राबविण्यात आली. या मोहिमेत सर्व विभागांचे प्रमुख, वार्ड अधिकारी नायकर यांच्यासह आरोग्य, अतिक्रमण, विद्युत, उद्यान तसेच ड्रेनेज विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते राजर्षी शाहू महाराज चौक या मार्गावर पाहणी घेण्यात आली.

पुण्यात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन; २३ जणांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

पाहणीदरम्यान परिसरातील स्वच्छता, अतिक्रमण, विद्युत व्यवस्था, हिरवळ तसेच ड्रेनेज व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यात आला. यावेळी उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्यासह नगरसेवक सनी निम्हन, नगरसेविका सपना छाजेड, भक्ती गायकवाड तसेच आनंद छाजेड, अमित मुरकुटे, अविनाश कदम व अन्य स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी परशुराम वाडेकर, उपमहापौर, पुणे यांनी अशाच स्वरूपाची मोहीम दोन महिन्यांतून एकदा संपूर्ण शहरातील सर्व प्रभागांतील झोपडपट्ट्या व प्रमुख रस्त्यांवर राबविण्याचे स्पष्ट निर्देश दिले. या सातत्यपूर्ण मोहिमेमुळे नागरिकांच्या दैनंदिन समस्या तातडीने सोडविण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×