Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

नर्‍हेत पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

ज्येष्ठ महिलेचे दोन लाखांचे मंगळसूत्र हिसकावले

नर्‍हेतील भूमकर चौकाजवळ घटना

marathinews24.com

पुणे – रस्त्याने पायी चाललेल्या महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ६५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना १० नोव्हेंबरला रात्री सव्वा नउच्या सुमारास नर्‍हेतील भूमकर चौकाजवळ घडली आहे. याप्रकरणी बारामतीत राहणार्‍या ४० वर्षीय महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ऑनलाईनरित्या हॉटेल बुकींग पडले सव्वा दोन लाखांना – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मूळची बारामतीतील असून, १० नोव्हेंबरला रात्री सव्वा नउच्या सुमारास भूमकर चौकातून पायी जात होती. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेला हेरले. त्यांच्याजवळ दुचाकी नेउन महिलेच्या गळ्यातील ६५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरड करेपर्यंत चोरटे सुसाट पसार झाले. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार संजय शिंदे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×