Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

दवाखान्यात चोरी करणारे अल्पवयीन ताब्यात, रोकड जप्त

पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

वानवडी पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – दवाखान्यात घरफोडी करणार्‍या अल्पवयीन चोरट्यांना वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीतील रोकड जप्त करण्यात आली आहे. अल्पवयीन आरोपींच्या दोन साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. घरफोडीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी वानवडी पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.

विद्यापीठाच्या वसतीगृहातून विद्यार्थ्याच्या लॅपटाॅप चोरी – सविस्तर बातमी

पोलीस अंमलदार यतीन भोसले व अमोल गायकवाड त्यांना ‘संजिवनी दवाखाना फातिमानगरमध्ये घरफोडी करणार्‍या आरोपींची माहिती मिळाली. चौघापैकी दोघेजण हडपसरमधील सुरक्षानगरात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी धाव घेउन दोघांना ताब्यात घेतले. फातिमानगरमधील संजिवनी दवाखान्यातील घरफोडीचे अनुषंगाने तपास केला असता, त्यांनी साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली.

गुन्हयातील चोरीस गेलेली रोख रक्कम जप्त केली. इतर दोन साथीदारांचा वानवडी पोलीसांकडुन शोध सुरू आहे. ही कामगिरी उपायुक डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, अभिजित चव्हाण, गोपाळ मदने, यतीन भोसले, विष्णु सुतार, बालाजी वाघमारे, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, आशिष कांबळे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×