Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

मोटारीची काच फोडून रोकड चोरी

मोटारीची काच फोडून रोकड चोरी

खराडी बाह्यवळण मार्गावर घडली घटना

marathinews24.com

पुणे – मोटारीची काच फोडून चोरट्यांनी ४२ हजारांची रोकड चोरुन नेल्याची घटना खराडी बाह्यवळण मार्गावर घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वैमनस्यातून तरुणाचे अपहरण करुन मारहाण – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४६ वर्षीय महिला खराडीतील एका सोसायटीत राहायला आहेत. त्यांनी ९ जुलै रोजी खराडी बाह्यवळ‌ण मार्गावर रात्री आठच्या सुमारास मोटार लावली होती. चोरट्यांनी मोटारीची काच फोडली. मोटारीची काच फोडून चोरट्यांनी पिशवीत ठेवलेली ४२ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. सहायक पोलीस फौजदार कांबळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×