Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

शस्त्राने वार करुन खून तरुणाचा खून

 सराइताचा गोळ्या झाडून सराइताचा खून

वारजे भागातील घटना

marathinews24.com

पुणे – शहरातील वारजे भागात तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. आकाशनगर परिसरातील टेकडीवर तरुणाचा मृतदेह सापडला. खून झालेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी आरोपंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई भूषण निकम यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

केज तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ, दोन ठिकाणी घरफोडी – सविस्तर बातमी

आकाशनगर परिसरात टेकडी आहे. वनविभागाच्या जागेत दुपारी साडेबाराच्या सुमारास एक तरुण मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक नीलेश बडाख यांनी घटनास्थळी भेट दिली. खून झालेल्या तरुणाचे वय अंदाजे ४० वर्ष आहे. त्याची ओळख पटलेली नाही. तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याचे उघडकीस आले, तसेच ओळख न पटू देण्यासाठी चेहरा दगडाने ठेचण्यात आल्याचे उघडकीस आले. खून झालेल्या तरुणाचे वय अंदाजे ४० वर्ष आहे. खून झालेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक काईंगडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×