Breking News
पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

अल्पवयीनांकडून एकावर शस्त्राने वार

रस्ता काँक्रिटीकरण करणार्‍या मजुरावर वार

नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – वादातून अल्पवयीनांकडून एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात घडली. या प्रकरणी चार अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले.याबाबत राजू विनोद शहा (वय १८, रा. पोकळे क्रिस्टल बिल्डिंग, भैरवनाथ मंदिराजवळ, धायरी) याने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बीडमध्ये ३३ किलो गांजा पकडला; एकजण ताब्यात – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा याच्या भावाशी अल्पवयीनांशी वाद झाला होता. २३ जानेवारी सायंकाळी सहाच्या सुमारास शहा याचा भाऊ धायरीतील भैरवनाथ मंदिराजवळ थांबला होता. त्या वेळी अल्पवयीनांनी शहा याच्या भावावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या घटनेत शहा याचा भाऊ गंभीर जखमी झाला. पसार झालेल्या चौघा अल्पवयीनांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दुखापत केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×