Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

पीएमपीएल प्रवासी महिलेची दीड लाखांची बांगडी लंपास

हातउसने पैशांच्या वादातून पिस्तूल रोखून मारहाण

स्वारगेट स्थानक परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – पीएमपी प्रवासी महिलेच्या हातातील दीड लाख रुपयांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना स्वारगेट स्थानक परिसरात घडली. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

येरवड्यात लुटमार करणारी टोळी गजाआड सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला महर्षीनगर भागात राहायला आहेत. त्या सोमवारी (२९ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास स्वारगेट पीएमपी स्थानक परिसरात थांबल्या होत्या. धायरीकडे जाणाऱ्या पीएमपी बसची वाट पाहत त्या थांबल्या होत्या. बसमध्ये त्या प्रवेश करत होत्या. त्यावेळी गर्दीत चोरट्यांनी कटरचा वापर करुन महिलेच्या हातातील दीड लाख रुपयांची बांगडी लांबविली. पोलीस उपनिरीक्षक केतकार तपास करत आहेत.

शहर परिसरात पीएमपी प्रवासी महिलांकडील दागिने लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गर्दीत चोरटे महिलांच्या पिशवीतून दागिने, तसेच कटरचा वापर करून बांगड्या लांबवून पसार होतात.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×